जबरदस्त Best AI फीचर्स स्मार्टफोन | भारतातील पहिला स्लिम फोल्डेबल फोन

PHOTO CERDIT;INSTAGRAM

जबरदस्त AI स्क्रीन ट्रान्सलेशन फिचर स्लिम फोल्डेबल स्मार्टफोन 13 जून 2024 पासून उपलब्ध 

PHOTO CERDIT;INSTAGRAM

बुकिंगसाठी अमेझॉन, फ्लिपकार्ड आणि विवो कंपनीची अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध

PHOTO CERDIT;INSTAGRAM

16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह,  फोनची भारतातील किंमत 1,59,999/-

PHOTO CERDIT;INSTAGRAM

50 मेगापिक्सेल मेन कॅमेरा, 64 मेगापिक्सेल zoom लेन्स, 50 मेगापिक्सेलचा वाईड अँगल लेन्स, 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

PHOTO CERDIT;INSTAGRAM

5700 mAh ची दमदार बॅटरी, 100 W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट

PHOTO CERDIT;INSTAGRAM

फोन जर उघडला तर 8.03 इंचचा मोठा डिस्प्ले आणि फोन बंद केला तर 6.53 इंच एक अजून डिस्प्ले Snapdragon 8 Gen 3 chip set

PHOTO CERDIT;INSTAGRAM