महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोजिशनमध्ये भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले.

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

स्वप्नील कुसाळे याने 2009 साली महाराष्ट्र राज्य सरकारच्या क्रीडा प्रबोधनी योजनेत नेमबाज म्हणून सहभागी झाला.

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

कोण आहे स्वप्नील कुसाळे महारष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील काळंबवाडी गावाचा रहिवाशी आहे.

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

स्वप्नील कुसाळे हा एम. एस धोनीला आपला आदर्श मानतो. तो देखील मध्य रेल्वे मध्ये टीसी या पदावर कार्यरत आहे.

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

स्वप्नील 2015 मध्ये मध्य रेल्वेत पासून कार्यरत आहे. त्याचे वडील आणि भाऊ जिल्हा परिषेदच्या शाळेत शिक्षक आहे. आणि आई गावची सरपंच आहे.

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या स्वप्नीलला ऑलिम्पिक पदार्पणासाठी तब्बल 12 वर्ष वाट पाहावी लागली.

PHOTO CERDIT;Swapnil Kusale,Facebook

स्वप्निलच्या या विजयानंतर मध्य रेल्वेत अधिकारी पदावर मिळणार बढती. असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.