गोव्यामध्ये नोकरी हवी? गोवा नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीत अंतर्गत भरती, ई-मेल द्वारे अर्ज प्रक्रिया | Nio Goa Bharti 2025 in marathi date
Nio Goa Bharti 2025 in marathi date नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) गोवा अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट – II, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2025 आहे. सदर भरतीची माहिती तुमच्या … Read more