सरकारी नोकरी ; जिल्हा न्यायालय नागपूर अंतर्गत ‘सफाईगार’ पदासाठी भरती, 35 हजार पगार | District Court Nagpur Bharti 2025

District Court Nagpur Bharti 2025 जिल्हा न्यायालय नागपूर अंतर्गत “सफाईगार” रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे ठेवण्यात आली आहे. मागास प्रवर्गासाठी 05 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी 300 /- रुपये भरावे लागणार आहे, तर निवड झालेल्या उमेदवारांना 15000 ते 47600 /- रुपये मासिक वेतन व सुविधा दिले जाणार आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

District Court Nagpur Bharti 2025 Notification 

जर तुम्ही सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असल्यास आणि तुमचे शिक्षण 10 वी उत्तीर्ण असल्यास जिल्हा न्यायालय नागपूर अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि आकर्षक वेतन सुद्धा दिले जाणार आहे.   

District Court Nagpur Bharti 2025 या लेखात भरतीची अधिकृत जाहिरात, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, पदाचे, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

District Court Nagpur Bharti 2025 Details 

महत्वाची माहिती  तपशील
विभागाचे नाव  जिल्हा न्यायालय नागपूर
कॅटेगरी  महाराष्ट्र शासनाची नोकरी 
पदाचे नाव “सफाईगार “
शैक्षणिक पात्रता  10 वी पास 
परीक्षा शुल्क  अर्ज शुल्क 300 /- रुपये 
वयोमर्यादा  18 ते 43 वर्ष असावे. 
वेतनश्रेणी/पगार  15000 ते 47600 /- रुपये मासिक वेतन
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन 
अर्ज सुरु होण्याचा दिनांक  24 मार्च  2025
अर्जाची अंतिम दिनांक  11 एप्रिल 2025
निवड प्रक्रिया  मुलाखत District Court Nagpur Bharti 2025
नोकरी ठिकाण  जिल्हा न्यायालय नागपूर

 

अर्ज भरण्याचे शुल्क : 

सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 300 /- असेल 
अर्ज शुल्क हे DISTRICT अँड SESSION COURT , NAGPUR यांच्या नवे डिमांड draft स्वरूपात सादर करावे.
अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. 
अर्ज शुल्क ना परतावा (Non refundable ) असेल 

 

Speed Post ने अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

प्रबंधक,
जिल्हा व सत्र न्यायालय,
(न्यायमंदिर) आकाशवाणी चौक,
सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001 

District Court Nagpur Bharti 2025 Notification PDF 

भरतीची अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा ⇐
अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा ⇐
इतर सरकारी भरती माहिती  येथे क्लिक करा ⇐
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी  येथे क्लिक करा ⇐

 

  • या भारतीकरिता अर्ज फक्त ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. 
  • अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.District Court Nagpur Bharti 2025

सर्वाना महत्वाची सूचना : अर्ज फॉर्म भरण्यापूर्वी, कृपया नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज प्रक्रियेसाठी दिलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज सादर करा. 

महाराष्ट्र राज्य आणि देशातील इतर राज्यातील सरकारी आणि खाजगी नोकर भरतीची माहिती सर्वात आधी मिळविण्यासाठी आणि नवं नवीन अपडेटसाठी आजच आमच्या Whatsapp आणि Telegram ग्रुपला जॉईन करा.   

महत्वाची सूचना : मित्रांनो, कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा भरतीच्या बाबतीत तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.District Court Nagpur Bharti 2025

Leave a Comment